Conjunctivitis: आला पावसाळा, डोळे सांभाळा; अशी घ्या डोळ्यांची काळजी
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
08 Aug 2023 08:56 PM (IST)
1
डोळे येण्याची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.
3
डोळे आल्यास विद्यार्थ्यांची, लहान मुलांची काळजी घ्यावी.
4
डोळ्यांची साथ पसरू नये यासाठी काळजी घ्या.
5
स्वच्छतेवर भर द्या
6
डोळे सतत पाण्याने स्वच्छ करा
7
डोळ्यांना खाज येत असली तरी हात लावू नये
8
इतरांच्या वस्तू वापरणे टाळा