Honey for Weight loss : वजन कमी करायचंय? 'हे' 6 उपाय ट्राय करा, झटपट दिसेल फरक
वजन कमी करण्यासाठी मध (Honey) खूप फायदेशीर आहे. याचं सेवन केल्यानं तुमचं वजन झटपट कमी होऊ शकतं. मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय मधाचे इतरही अनेक फायदे आहेत. (Photo- Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध आणि दूधाचं एकत्र सेवन केल्यानं शरीराचं वजन कमी होण्यास मदत होते. (Photo- Freepik)

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दररोज सकाळी गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करा (Photo- Freepik)
वजन कमी करण्यासाठी बडिशोपही अत्यंत फायदेशीर ठरते. बडिशोपच्या पाण्यात मध एकत्र करा आणि ते पाणी प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Photo- Freepik)
लिंबू आणि मधाचं एकत्र सेवन केल्यानंही वजन कमी करण्यास मदत होते. (Photo- Freepik)
दालचिनी आणि मधाचं एकत्र सेवन केल्यानं पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. (Photo- Freepik)
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ग्रीन टी तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. (Photo- Freepik)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.