Home Remedies For Lips: ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2023 01:25 PM (IST)
1
त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपय करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ओठ फार महत्त्वाचे असतात.
3
पण जेव्हा हे ओठ काळे दिसयला लागले की ओठांचं सौंदर्य देखील कमी होतं असं म्हटलं जातं.
4
पण काही घरगुती उपाय केल्याने तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होऊ शकते.
5
ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर ठरु शकते.
6
अशावेळी तुम्ही काकडीचा वापर हा चेहऱ्यासाठी देखील करु शकता.
7
बीट देखील ओठांचा काळपटपणा कमी करण्यास मदत करु शकतात.
8
बीटाची पेस्ट करुन ती 15 ते 20 मिनिटे ओठांवर लावून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा.
9
अॅलोवेरा जेल देखील ओठांचा काळपटपणा घालवण्यसाठी फायदेशीर ठरु शकते.
10
अॅलोवेरा जेलने 10 ते 15 मिनिटे आपल्या ओठांवर मसाज केल्यास त्याचा फायदा मिळण्यास मदत होते.