Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips: गुणकारी तूरडाळीचे शरीराला अनेक फायदे
तुरडाळीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे हिमोग्लोबीन आणि लाल रक्तपेशींचं आयुष्य सुधारते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरात रक्त कमी असल्यास तुरडाळ खाणे फायदेशीर ठरते
तूरडाळ गरोदरपणात खाल्ल्यामुळे मलावरोध, अपचन, मूळव्याद असे त्रास दूर होतात
रोजच्या आहारात तूरडाळाचा समावेश केला पाहिजे
त्याचबरोबर मुलाच्या शरीराची आणि मेंदूची योग्य वाढ होते
चिडचिडेपणा, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मधुमेह असे रजोनिवृत्तीच्या होणारे त्रास तूरडाळीच्या सेवनाने कमी होतात.
तूरडळीचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आणि केसांचं आयुष्य सुधारते
त्वचा मऊ आणि तेजस्वी होते तर केस गळणं थांबून ते काळेभोर आणि दाट होतात
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या तूरडाळीचे अनेक फायदे आहेत.
पोटाचे विकार दूर करण्यासाठी नैसर्गिकरित्या आणि पॉलिश न केलेल्या तूरडाळीचा आहारात समावेश करावा