Sumangalam Lokotsav : सुमंगलम लोकोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कणेरी मठात गर्दी; खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट
Sumangalam Lokotsav : तब्बल 1300 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी कणेरी मठावर पंचमहाभूतांवर आधारित लोकोत्सव होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा लोकोत्सव होत आहे.
Sumangalam Lokotsav
1/12
कणेरी मठावर होत असलेल्या सुमंगलम लोकोत्सवाचा आज (23 फेब्रुवारी) चौथा दिवस आहे.
2/12
मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पशू प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.
3/12
तब्बल 650 परिसरात होत असलेला लोकोत्सव रोषणाईत न्हाऊन गेला आहे.
4/12
प्रदर्शनातील पाळीव जनावरांची मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पाहणी करत माहिती घेतली.
5/12
प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गर्दी होत आहे.
6/12
खासदार अमोल कोल्हे यांनीही लोकोत्सवात भेट दिली. यावेळी त्यांनी स्वामी यांनी त्यांना माहिती दिली.
7/12
लोकोत्सव सुरू असलेल्या ठिकाणी ड्रोनने घेण्यात आलेली छायाचित्रे नयनरम्य आहेत.
8/12
ड्रोनमधून लोकोत्सवाची भव्यता लक्षात येते.
9/12
लोकोत्सवातील विविध स्टाॅल्स उभारण्यात आले असून तेथून मोठी उलाढाल होत आहे.
10/12
शालेय मुलांची सुद्धा मोठी गर्दी लोकोत्सव पाहण्यासाठी होत आहे.
11/12
शेतीशी निगडीत अवजारे तसेच यंत्रांची माहिती लोकोत्सवातून दिली जात आहे.
12/12
हा लोकोत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
Published at : 23 Feb 2023 01:04 PM (IST)