Health Tips : बेली फॅट कमी करायचे आहे? डाएटमध्ये या व्हिटामिन्सचा करा समावेश
वाढत्या वजनाला नियंत्रित करणे कठीण आहे. वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रासलेले असाल तर आहारात व्हिटामिन्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. काही व्हिटामिन्स वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतात. (Photo - Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेली फॅट कमी करण्यासाठी व्हिटामिन डी असलेल्या पदार्थाचा आहाराचा समावेश करा. व्हिटामिन डीचा चांगला स्रोत हा सूर्य प्रकाश समजला जातो. त्याशिवाय, पनीर, दूध, अंडी यामध्ये व्हिटामिन डीचा समावेश अधिक असतो. (Photo - Freepik)
वाढत्या वजनला नियंत्रित करण्यासाठी व्हिटामिन बी युक्त आहार घ्यावा. यामध्ये मासे, टोमॅटो, बटाटा, मशरूम आदींमध्ये व्हिटामिन बी चे प्रमाण अधिक असते. (Photo - Freepik)
बेली फॅट कमी करण्यासाठी व्हिटामिन सी आवश्यक आहे. आंबट चवीची फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटामिन सी चे प्रमाण अधिक असते. (Photo - Freepik)
व्हिटामिन्स शिवाय अन्य काही मिनरल्सच्या सेवनाने वजन घटवले जाऊ शकते. वजन कमी करण्यासह शरिराला अधिक आरोग्यदायी ठेवण्यास मिनरल्स मदत करू शकतील. (Photo - Freepik)
वजन कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन आवश्यक करावे (Photo - Freepik)
लोहयुक्त आहाराच्या सेवनाने शरिराच्या वाढत्या वजनाला नियंत्रित करता येऊ शकते. (Photo - Freepik)