PHOTO : निखळ हास्य अन् घायाळ करणाऱ्या अदा; दिव्यांका त्रिपाठीचा क्लासी लूक
.(photo:divyankatripathidahiya/ig)
1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:divyankatripathidahiya/ig)
2/6
दिव्यांकाबद्दलच्या लहान-मोठ्यांपर्यंत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.(photo:divyankatripathidahiya/ig)
3/6
दिव्यांका देखील तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(photo:divyankatripathidahiya/ig)
4/6
या फोटोंमध्ये दिव्यांकाने गोल्डन साडी परिधान केलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:divyankatripathidahiya/ig)
5/6
फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठी एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.(photo:divyankatripathidahiya/ig)
6/6
दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात 'बनून मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून केली.दिव्यांकाला सर्वाधिक लोकप्रियता 'ये है मोहब्बतें'मध्ये 'इशिता'ची भूमिका साकारून मिळाली.(photo:divyankatripathidahiya/ig)
Published at : 29 Jun 2022 02:08 PM (IST)
= 6">