Health Benefits Of Green Peas : तुम्हीही हिवाळ्यात भरपूर वाटाणे खाताय? मग या गोष्टींची विशेष काळजी घ्या
हिवाळ्याला हिरव्या भाज्यांचा हंगाम देखील म्हणतात. या हंगामात बाजारात भरपूर हिरवे वटाणे उपलब्ध असतात. हिरव्या वटाणामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात अढळतात. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात जास्त वटाणे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. हिरवे वटाणे फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, ई, डी, सी, आणि कोलीन यांनी समृद्ध आहे. तसेच यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त असते.(Photo Credit : Pixabay)
वटाणे सोलल्या नंतर त्याच्या चवीमध्ये आणि पोषकतत्त्वांमध्ये अनेक बदल होतात. (Photo Credit : Pixabay)
डॉक्टर अनेकदा ताजे वटाणे खाण्याचा सल्ला देतात.पण जास्त वटाणे खाल्ल्यास शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. (Photo Credit : Pixabay)
हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन के खूप महत्वाचे आसते. तसेच कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन के खूप महत्वाचे आहे. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास रक्त पातळ होऊ लागते.(Photo Credit : Pixabay)
ज्यांना पोटाशी सबंधीत समस्या आहेत त्यांनी वाटाण्याचे सेवन करणे टाळावे. पोटात अल्सर, रक्ताच्या गुठळ्या, थ्रोम्बोफ्लिबिटिस यासारखे आजार असल्यास वाटाण्याचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.(Photo Credit : Pixabay)
खूप जास्त हिरवे वाटाने खाल्ल्याने आतडीला त्रास होवू शकतो. तसेच डायरिया सारख्या समस्याही उद्भवू शकतात.(Photo Credit : Pixabay)
फ्रीजमध्ये ठेवलेले वटाणे खाऊ नये, ते आरोग्यासाठी चांगले घातक ठरू शकते. हिरव्या वटाणामध्ये कर्बोदके जास्त असतात. त्यामुळे हे पचायला त्रास होतो. तसेच याचे पचन निट न झाल्यास पोटात गॅस तयार होवू शकतो. तसेच जास्त वटाणे खाल्ल्याने पोट फुगणे, सूज येणे आणि गॅसची समस्या निर्माण होवू शकते. (Photo Credit : Pixabay)
वटाणे व्यवस्थित शिजवून खावेत. अन्यथा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. जास्त वटाणे खाल्ल्याने सांधेदुखी आणि युरिक अॅसिडची समस्या वाढू शकते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)