Diabetes: मधूमेह असणाऱ्यांनी 'या' पदार्थांचा करावा आहारात समावेश...
संत्री - संत्र्यामध्ये क - जीवनसत्त्वे असते आणि यात भरपूर प्रमाणात अँडीऑक्सीडेंट असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे मधूमेह असणाऱ्यांनी संत्र्याचा समावेश आपल्या आहारात करावा.
अंड - अंड हे शरीरात साखरेचे प्रमाण वाढू देत नाही आणि बऱ्याच काळापर्यंत तुम्हाला संतुष्ट ठेवू शकते. त्यामुळे मधूमेह असणाऱ्यांनी अंड प्रामुख्याने खावे.
द्राक्ष - द्राक्षाचा उपयोग मधूमेहाचे लोक आहारात करु शकतात.
द्राक्षाचे सेवन शरिरासाठी खूप चांगले असते.
ब्राऊन राइस - मधूमेहाच्या लोकांसाठी भात खाणे चांगले नसते. परंतु भाताला पर्याय म्हणून तुम्ही ब्राऊन राइसचा वापर करु शकता. ब्राऊन राइसमुळे पचनशक्ती देखील चांगली होते.
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीसुध्दा मधूमेहासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
स्ट्रॉबेरीचा सुध्दा उपयोग तुम्ही तुमच्या आहारात करु शकता.
ताक - ताकाचा सुध्दा फायदा मधूमेहाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे.