Health Tips : हिवाळ्यात तुपात काळी मिरी पूड मिसळून खा, अनेक आजारांपासून सुटका मिळवा
हिवाळ्यात तुपासोबत काळी मिरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. ही खाल्ल्याने हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून सुटका मिळेल. (PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुपात काळी मिरी पूड मिसळून खाण्याचे फायदे जाणून घ्या. (PC : istock)
हिवाळ्याच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आपण सहज आजारी पडू लागतो. (PC : istock)
तूप आणि काळी मिरी खाणे हा अतिशय लाभदायक घरगुती उपाय आहे, ज्यामुळे अनेक सामान्य आजार दूर होतात. (PC : istock)
तूप आणि काळी मिरीचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. (PC : istock)
तुपामध्ये व्हिटॅमिन A, E आणि K आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. (PC : istock)
हिवाळ्यात थंडीमुळे सांधेदुखीची समस्या सामान्य असते. पण तूप आणि काळी मिरी यांचे सेवन केल्यास आराम मिळतो. तुपाचे तापमान वाढवणारे गुणधर्म सांधे सूज आणि वेदना कमी करतात. (PC : istock)
तूप आणि काळी मिरी खाणे हृदय आणि यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (PC : istock)
थंडीच्या मोसमात सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने आराम मिळतो. (PC : istock)
तूप उष्ण असल्यामुळे थंडीच्या मोसमात शरीरात गरमी मिळून आराम मिळतो. (PC : istock)
तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने श्वसनमार्गाचे आजार दूर होण्यासही मदत होते. (PC : istock)