Bitter Gourd Health Benefits: कारलं खाण्याचे 'हे' आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या सविस्तर
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
27 Aug 2023 12:45 PM (IST)
1
यामुळे शरीर निरोगी राहतेच पण अनेक रोगांशी लढण्यासाठी देखील ताकद मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रत्येक भाज्यांमध्ये काही गुणधर्म असतात.
3
कारल्यामध्ये देखील अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळण्यास मदत होते.
4
ज्यांना मधुमेह असतो त्यांना डॉक्टर नेहमी कारलं खाण्याचा सल्ला देतात.
5
कारल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये आणण्यास मदत होते.
6
कारल्यामध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
7
कारल्यामुळे यकृत चांगले राहण्यास मदत होते.
8
कारलं शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.
9
जर कारल्याचा जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश केला तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
10
कारल्यामधील पोषण तत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.