Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lifestyle News : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तमालपत्र आहे उपयुक्त, जाणून घ्या याचे फायदे
तमालपत्रात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा आपण भाज्यांमध्ये तमालपत्र घालतो तेव्हा हे सर्व गुणधर्म भाज्यांमध्ये उतरतात.
यामुळे भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढते आणि त्या दीर्घकाळ ताज्या राहण्यास मदत होऊ शकते.
तसेच यामुळे भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता देखील कमी होते.
तमालपत्रात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात.
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि बायोफ्लेव्होनॉइड्स सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
व्हिटॅमिन सी शरीरात अँटीबॉडीज तयार करते ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
तमालपत्रात लोह आणि फॉलिक अॅसिड सारखे घटक आढळतात जे हिमोग्लोबिन वाढवून अॅनिमियामध्ये फायदेशीर ठरु शकतात.