Health Tips: तुळशीचं पाणी प्यायल्याने मिळतात 'हे' 6 फायदे; आरोग्य राहते तंदुरुस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2023 06:20 PM (IST)
1
तुळशीचं पाणी वजन कमी करण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचं पाणी फायदेशीर आहे.
3
तुळशीच्या पाण्याचा एक फायदा म्हणजे शरीराला डिटॉक्स करणे. विषाणू आपल्या शरीरात जमा होतात ज्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिल्याने तुमच्या शरीराची घाण दूर होऊ शकते.
4
रक्तातील साखरेबरोबरच मधुमेहामध्येही तुळशी फायदेशीर ठरू शकते. रोज तुळशीच्या पानांचे पाणी घेणे रक्तातील साखरेवरील नियंत्रण असू शकते.
5
तुळशी केवळ रक्तदाबातच नव्हे तर उच्चरक्तदाब रोखण्यात फायदेशीर मानली जाते.