tamarind Benefits : चिंच खाण्याचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या सविस्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2023 09:45 PM (IST)
1
चिंचेमुळे पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चिंचमध्ये हायड्रॉक्सी सायट्रीक्स अॅसिड हा घटक असतो.
3
ज्यामुळे शरीरातील फॅट्स नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते.
4
चिंचेमध्ये व्हिटॅमिन बी देखील असते.
5
शरीरामधील सूज कमी करण्यास देखील चिंच फायदेशीर ठरु शकते.
6
कोणत्याही प्रकारच्या संक्रमाणाविरोधात चिंच काम करते.
7
कोणत्याही प्रकारच्या संक्रमाणाविरोधात चिंच काम करते.
8
यकृतासाठी देखील चिंचेमध्ये अनेक गुणधर्म असतात.
9
ज्यामुळे यकृताचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होते.