Ram Mandir Inauguration: सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांची रामचरणी गायनसेवा!
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरूवात झाली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित... (PC:facebook/srjbtkshetra)
या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. (PC:facebook/srjbtkshetra)
भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (PC:facebook/srjbtkshetra)
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे.(PC:facebook/srjbtkshetra)
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (PC:facebook/srjbtkshetra)
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (PC:facebook/srjbtkshetra)
सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन उन्ची रामचरणी गायनसेवा! (PC:facebook/srjbtkshetra)
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. (PC:facebook/srjbtkshetra)