North Goa Vs South Goa:गोव्यात फिरायला जाताय, नॉर्थ की साऊथ कोणती आहेत सर्वोत्तम ठिकाणं?
गोवा नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते निळेशार लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे (Goa Beaches) लक्ष्यात येत(Photo credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमस्त रंगेबिरंगी आणि वेस्टर्न कपडे परिधान केलेले देश-विदेशी पर्यटक आणि खाद्यपदार्थांसह स्वस्त मद्याचा आस्वाद घेण्याची कल्पना देखील करवते (Photo credit : Unsplash)
गोव्याला भेट देण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या. पहिलं म्हणजे, उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोवा (South Goa) हे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. उत्तर गोवा हे गर्दीचं ठिकाण आहे, तर दक्षिण गोव्यात फारच कमी गर्दी असते. उत्तर गोव्यात पार्टी आणि गोंधळ असतो, तर दक्षिण गोव्यात खूपच शांतता असते.(Photo credit : Unsplash)
तुम्ही अॅडव्हेंचरचे शौकीन असाल तर तुम्ही उत्तर गोव्याला (North Goa) जावं(Photo credit : Unsplash)
इथे गजबजलेल्या बाजारपेठा आणि समुद्रकिनारे आहेत, पण तुम्हाला शांत ठिकाण आवडत असेल तर तुम्ही दक्षिण (South Goa) गोव्याला भेट द्यावी.(Photo credit : Unsplash)
ज्यांना शांत समुद्रकिनाऱ्यांसह निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी दक्षिण गोवा (South Goa) सर्वोत्तम आहे. (Photo credit : Unsplash)
दक्षिण गोव्याला रहदारी अजिबात नसते, येथील समुद्रकिनारे देखील गजबजलेले नसतात(Photo credit : Unsplash)
उत्तर गोवा त्याच्या चैतन्यशील आणि गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. (Photo credit : Unsplash)
उत्तर गोव्यात भेट देण्यासारखे समुद्रकिनारे : कलंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच, कंडोलिम बीच, वॅगेटर बीच, मिरामर बीच.(Photo credit : Unsplash)