Gandhi Jayanti 2024 Marathi Wishes: 'जग बदलायचंय तर..!' गांधी जयंतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा... गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्य, अहिंसा, बंधुता..स्मरो तुम नित वंदिता..गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रघुपती राघव राजाराम... पतित पावन सीताराम..गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!
जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा..गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका.. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा