तुटलं, फुटलं, कापलं काही झालं तरी सारखं Sorry का बोलतात 'हे' लोक? कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण अन् आजच सोडाल ही सवय

ऑफिसमध्ये, प्रवास करताना आपल्या आजबाजूला छोट्या छोट्या गोष्टींवर सॉरी म्हणारे लोक आपण पाहिले आहे. कधी हे सॉरी चांगले वाटते तर कधी हे सॉरी नकोसे वाटते. पण कधी विचार केला का जे लोकं सतत सॉरी बोलतात..

Etiquette Tips

1/8
आजकाल काही छोटीशी चूक झाली अगदी कळत नकळत तर लगेच सॉरी बोलून लोकं मोकळे होतात. पण तुम्हाला माहीत आहे का मानसशास्त्रानुसार जी व्यक्ती काही चूक नसताना लगेच सॉरी बोलते ती व्यक्ती दुसऱ्यांचा विश्वास पटकन मिळवते.परंतु काही वेळा सॉरी बोलण हे मानसीकदृष्ट्या दुर्बल असल्याचे लक्षण आहे.
2/8
सॉरी बोलले म्हणजे मला माफ करा असा अर्थ मानला जातो मात्र असे बिलकूल नाही आहे.
3/8
बघायला गेले तर सॉरीचा खरा अर्थ होतो की मला अतिशय वाईट वाटले किंवा मी अतिशय दु:खी आहे. सॉरी म्हटल्यावर आपली चूक पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी व्हायला हवी. 'सॉरी' हा शब्द 'सारिग' किंवा 'सॉरो' या इंग्रजी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ 'राग येणे किंवा नाराज होणे' असा होतो.
4/8
बहुतेक लोकांचे सॉरी बोलणे हे अंगवळणी पडलेले असतात. असे शब्द इतर अनेक भाषांमध्ये आढळतात जसे की प्राचीन जर्मन भाषेतील सैराग आणि आधुनिक जर्मन sairagazसैरागझ, इंडो युरोपीय भाषेतील sayǝw.
5/8
आता प्रश्न असा आहे की SORRY चा फुल फॉर्म काय आहे. SORRY चा अर्थ होतो की, “Someone Is Really Remembering You" परंतु या फुल फॉर्मला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
6/8
क्षमस्व म्हणजे "कोणीतरी तुम्हाला खरोखर आठवत आहे" तथापि, कोणत्याही भाषिक शास्त्रज्ञाने याची पुष्टी केलेली नाही.
7/8
दक्षिण ओरोगन विश्वविद्यालयाची भाषेसंदर्भातील एस एडविन बॅटिस्टेला आणि सॉरी अबाउट दॅट:द लँगवेज ऑफ पब्लिक एपोलॉजी नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकानुसार त्यां'लोक वेगवेगळ्या प्रकारे सॉरी हा शब्द वापरतात. जे लोक या शब्दाचा अतिवापर करतात त्यांना त्याचा फारसा पश्चाताप होत नाही. त्यामुळे त्याला व्यसनाधीन झाल्याचे समजते.
8/8
image 8
Sponsored Links by Taboola