(Navratri festival 2023) राज्यभरात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह...

राज्यभरात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळाला.(Photo Credit : PTI)

नवरात्री उत्वाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी भाविक दर्शनासाठी रीघ करत असल्याचे दिसून आले. (Photo Credit : PTI)
शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात गरब्याची धूम पाहायला मिळतेय. (Photo Credit : PTI)
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात देवीच्या मंदिरांमध्ये विविध प्रकारचे देखावे उभारण्यात आले आहेत. (Photo Credit : PTI)
राज्यभरात देवीच्या मंदिरात नऊ दिवस देवीला नऊ रंगांच्या साड्या विविध प्रकारे नेसविण्यात आल्याचे पाहायला मिळतेय. (Photo Credit : PTI)
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात देवीला दररोज विविध प्रकारच्या पंच पक्वानाचे भोग चढवल्याचे पाहायला मिळतेय. (Photo Credit : PTI)
राज्यभरात महिलांसह, पुरुषांनी देखील नवरात्रीचे नऊ रंग परिधान करत असल्याचे दिसून आले. (Photo Credit : PTI)
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी ठिकठिकाणची मंदिरं सजली आहेत.(Photo Credit : PTI)
नवरात्रीचे नऊ दिवस संपत आलेत तरी देखील राज्यभरातील भाविकांचा उत्साह काही कमी झालेला नाही.(Photo Credit : PTI)