Cinnamon : 'दालचिनी'चा छोटासा तुकडा आरोग्यास मोठा फायदेशीर...
शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास दालचिनी फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदालचिनीमध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहेत, ते वजन कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी दालचिनी खावी. दालचिनी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. (Photo Credit : pixabay)
दालचिनीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटाच्या समस्येवर रामबाम उपाय आहे.गॅस, पित्त, पोटदुखी लवकर बरी करते. (Photo Credit : pixabay)
दालचिनी खाल्ल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांचे आजार कमी होतात, तसेच दातही मजबूत रहतात. (Photo Credit : pixabay)
त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यास दालचिनी उपयुक्त आहे.दालचिनी चेहऱ्याची त्वचा नितळ आणि निरोगी ठेवते. (Photo Credit : pixabay)
दालचिनीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदय निरोगी राहते. (Photo Credit : pixabay)
डोकेदुखी आणि अंगदुखीवर दालचिनी गुणकारी आहे. दालचिनीचे पाणी प्यावे. (Photo Credit : pixabay)
चहामध्ये दालचिनी घालून पिणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. डोळ्यांचे विकार दूर होतात. (Photo Credit : pixabay)
दालचिनीची पूड सर्दी,मलेरिया यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)