Why Santa Claus Wear Red Clothes : ख्रिसमसला सांता लाला रंगाचे कपडे का परिधान करतो? जाणून घ्या यामागचे कारण
दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी सांताक्लॉज आनंद पसरवतात आणि मुलांना भेटवस्तू देतात. सांता बरोबरच बहुतेक लोक लाल कपडे घालून हा दिवस साजरा करतात.(Photo credit : Pexelsy)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? लोक या दिवशी लाल रंगाचे कपडे का घालतात? वास्तविक, असे म्हटले जाते की, लाल रंग आनंद आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतीक देखील मानले जाते.(Photo credit : Pexelsy)
हा रंग इतरांवरील त्यांचे अपार प्रेम दर्शवणार आहे, असे म्हटले जाते. या लाला रंगाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देण्याचा मुख्य उद्देश असतो. म्हणून या खास दिवशी सांताक्लॉज आणि लोक लाल रंगाचे कपडे परिधान करतात. (Photo credit : Pexelsy)
तसेच दुसरीकडे, कोका-कोलाच्या विपणन धोरणाशी संबंधित असल्याचा दावाही केला जात आहे. खरं तर, 1930 मध्ये, D'Arcy जाहिरात एजन्सीने एका सामान्य माणसाला सांता बनवले होते. (Photo credit : Pexelsy)
तसेच त्या कंपनीने त्याला लाल कपड्यांमध्ये दाखवले. ही जाहिरात खूप लोकप्रिय झाली आणि या दिवशी लोकांमध्ये लाल रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड सुरू झाला असल्याचे देखील सांगण्यात येते. (Photo credit : Pexelsy)
त्याच बरोबर लाल रंग हा ग्रीक बिशप सेंट निकोलसशी देखील संबंधित आहे. वास्तविक, संत निकोलस गरीबांना आणि लाल कपडे परिधान केलेल्या मुलांना भेटवस्तू देत असत. हेच कारण आहे की, सांताक्लॉज देखील लाल कपडे परिधान करून असे करतात.(Photo credit : Pexelsy)
याशिवाय लाल रंगाचे कपडे घालण्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की, 1823 मध्ये क्लेमेंट मार्क मूर नावाच्या कवीने 'अ व्हिजिट फ्रॉम सेंट निकोलस' नावाची कविता लिहिली आणि याच कवितेच्या आधारे त्यांनी लाल कपडे घालण्यास सुरुवात केली असल्याचे देकील सांगण्यात येते. (Photo credit : Pexelsy)
पण, या दिवसासाठी लाल रंगाचा कोणताही स्पष्ट इतिहास नसला तरी, ख्रिसमसच्या या प्रसंगी, लाल रंग आपल्याला आनंद, प्रेम आणि सांताच्या आदर्शाची आठवण करून देतो.(Photo credit : Pexelsy)
तुम्ही देकील दर वर्षी ख्रिसमसला लाल रंगाचे कपडे परिधान करत असला. पण, तुम्हला या मागचा इतिहास माहित होता का? या सर्व कारणांमुळे ख्रिसमसला लाला रंगाचे कपडे परिधान केले जातात. (Photo credit : Pexelsy)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit : Pexelsy)