Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brinjal : रोजच्या आहारातील वांग्याचे फायदे जाणून घ्या...
वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी 6 हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवांग्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते त्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात. (Photo Credit : unsplash)
वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे ते पचनास हलके असते आणि भूकही कमी लागते. (Photo Credit : pixabay)
वांग्यामध्ये पाचक रस आढळतात. वांग्याची भाजी वाफेवर शिजवून खाणे आरोग्यास चांगले आहे. (Photo Credit : pixabay)
वांग्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
वांग्याच्या भाजीमुळे शरीरात रक्ताची कमतरता दूर होते आणि अॅनिमियासारखे आजार कमी होतात. (Photo Credit : pixabay)
वांगी मधुमेहावर फायदेशीर ठरतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)
शरीराचे आरोग्य सुधारते आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील वांगी उपयुक्त ठरतात. (Photo Credit : pixabay)
वांग्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास वांग्याची भाजी खावी. (Photo Credit : pixabay)
वांग्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते. हृदयविकारापासून आपले संरक्षण होते. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)