Banana Tea Benefits : तुम्ही कधी केळ्याचा चहाबद्दल आहे का? नसेल तर जाणून घ्या कृती आणि फायदे
तुम्ही आजवर अनेक चहाचे प्रकार ऐकले असतील, चाखले असतील. मात्र, केळ्याचा चहा तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही याच चहाबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल तुम्हाला माहिती सांणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तणाव दूर करण्यासोबतच डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.
केळ्यामध्ये आढळणारे पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधील दाब संतुलित करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
केळ्यामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरात पचनशक्ती वाढवते. हे स्नायूंना ताणून सूज काढून टाकण्यास देखील मदत करते.
केळ्यांमध्ये मॅंगनीज आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते. हे पोषक घटक हाडांची मजबुती वाढवून त्यांना मजबूत बनवण्यास मदत करतात.
केळ्यांमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते पचायला खूप वेळ लागतो. यामुळेच केळी खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.
केळी पाण्यात किंवा सालीशिवाय उकळवा. नंतर पाणी गाळून घ्या आणि हे पाणी काळ्या चहामध्ये किंवा दुधाच्या चहामध्ये मिसळून प्या.