Photo : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने शेअर केले धमाकेदार फोटो
क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंना धनश्रीने मस्त असे कॅप्शन देखील दिले आहे.
धनश्रीची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.
धनश्रीच्या या फोटोंला सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने कमेंट्स केली आहे.
देविशा शेट्टीने धनश्रीच्या पोस्टवर दोन फायर इमोजी पोस्ट केला आहे.
देविशा व्यतिरिक्त इतर अनेकांनीही धनश्रीच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
एका यूजरने लिहिले की युझवेंद्र चहल खूप भाग्यवान आहे की त्याने धनश्रीशी लग्न केले आहे.
दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, धनश्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल.
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
धनश्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.