'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगीने लग्नाबाबत चाहत्यांना दिलं हटके उत्तर; पाहा फोटो
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. (photo:shivangijoshi18/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appये रिश्ता क्या कहलाता है'या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे. (photo:shivangijoshi18/ig)
या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते. (photo:shivangijoshi18/ig)
चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात. (photo:shivangijoshi18/ig)
अशाच एका चाहत्याने शिवांगीला तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचाला. चाहत्याच्या या प्रश्नाला शिवानीने उत्तर दिले आहे. (photo:shivangijoshi18/ig)
शिवांगीने चाहत्यांना हटके असं उत्तर दिलं आहे. बघेन आणि विचार करेन, उद्या किंवा परवा यावर काहीतरी बोलेन, असे उत्तर देत शिवांगीने हसणारे इमोजी पाठवले आहेत. (photo:shivangijoshi18/ig)
शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे. दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. (photo:shivangijoshi18/ig)