Women's day 2024 : 'झी चित्र गौरव २०२४' सोहळ्याला महिलांनी मारली बाजी, बॉलीवुडच्या 'या' अभिनेत्रींची उपस्थिती!
या वर्षीचा महिला दिन खूप खास आहे. यंदाचा 'झी चित्र गौरव २०२४' महिलांनी गाजवला. (Photo Credit : ZEE)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप खास आहे.बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. (Photo Credit : ZEE)
या वर्षी बाईपण भारी देवा, झिम्मा २ यांसारखे महिला विशेष चित्रपट खूप गाजले. (Photo Credit : ZEE)
या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 'उषाताई मंगेशकर' या 'जीवनगौरव'पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. (Photo Credit : ZEE)
अभिनेत्री 'प्रिया बापट' ही 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्काराची मानकरी ठरली. (Photo Credit : ZEE)
या सोहळ्याला बॉलीवुड अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी' आणि 'सारा अली खान' उपस्थित राहिल्या. (Photo Credit : ZEE)
'सारा अली खान' ने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo Credit : ZEE)
अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी'ने लावणी सादर करून या सोहळ्याची शोभा वाढवली. (Photo Credit : ZEE)
तेव्हा गाजणार हा मराठी चित्र सोहळा,आपण आलात तर नादच खुळा ! (Photo Credit : ZEE)
16 मार्च 2024 (शनिवार ) 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सोहळा झी मराठी वाहिनीवर संध्या. 7.00 वाजता पाहता येणार आहे. (Photo Credit : ZEE)