Raveena Tandon: गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रविनाचा ग्लॅमरस अवतार; पाहा फोटो!
टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते. (photo:officialraveenatandon/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच रवीना टंडनने तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती गुलाबी ड्रेस मध्ये दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
रवीना कमीत कमी मेकअप आणि वेस्टर्न लूकमध्ये आणखी तरुण दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
वयाच्या 47 व्या वर्षी ती कोणत्याही बोल्डनेसशिवाय लाखो हृदयांवर राज्य करताना दिसत आहे.(photo:officialraveenatandon/ig)
तिचा स्टायलिश लूक पाहिल्यानंतर प्रेक्षक तिच्या फोटोंना लाईक आणि कमेंट करत आहेत.(photo:officialraveenatandon/ig)
रवीना टंडन अनेकदा तिचे सुंदर आणि स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर करत असते. आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा ती सर्वतोपरी प्रयत्न करते.(photo:officialraveenatandon/ig)