पाहा रणबीर-आलियाच्या लग्नातले UNSEEN फोटो!
. (Photo:thehouseontheclouds/ig)
1/7
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी 15 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. (Photo:thehouseontheclouds/ig)
2/7
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. (Photo:thehouseontheclouds/ig)
3/7
या सोहळ्यातील अनेक फोटो रोज व्हायरल होत आहेत. (Photo:thehouseontheclouds/ig)
4/7
या दोघांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक फोटो या आलिशान लग्नाची झलक दाखवत आहेत. (photo:brat.man/ig)
5/7
विवाह सोहळा पार पडल्यानंतर आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना लग्नाची बातमी कळवली.(Photo:thehouseontheclouds/ig)
6/7
आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo:thehouseontheclouds/ig)
7/7
आलिया आणि रणबीर कपूर यांच्यासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Photo:thehouseontheclouds/ig)
Published at : 18 Apr 2022 02:40 PM (IST)