भल्याभल्यांना लाजवेल एवढी सुंदर दिसते संजय दत्तची मुलगी, पाहा खास फोटो
संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋचा शर्मा आहे. संजय दत्तला ऋचा शर्मा यांच्यापासून त्रिशाला ही मुलगी झाली. ऋचा यांचा 1996 साली कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्रिशाला दत्त आपले वडील संजय दत्तसोबत राहत नाही. ती अमेरिकेला स्थायिक आहे.
संजय दत्त चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे. परंतु त्रिशाला ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्रिशाला एक सायकोथेरेपिस्ट आहे.
त्रिशाला चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
या फोटोमध्ये त्रिशालाच्या सुंदरतेचा अंदाज येतो.
त्रिशाला आपल्या वडिलांसोबत राहत नसली तरी त्याचं नातं खूप छान आहे. संजय दत्त अमेरिकेला त्रिशालाला भेटायला जातो.
त्रिशाला दत्तचे इन्साटग्रामवर 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.