Cannes 2024: ३० दिवसात शिवला २० किलो वजनाचा गाऊन; दिल्लीच्या फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी कान्समध्ये एंट्री!

फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फॅशन डिझाईनिंगचे सोशल मीडियावर कौशल्य दाखवणाऱ्या या तरुणीने चक्क कान्स २०२४च्या रेडकार्पेटवर पदार्पण केले आहे.

नॅन्सीने तिचा कान्स पदार्पणसाठी गाऊन स्वत: तयार केला आहे.
हा ड्रेस तयार करण्यासाठी तिला जवळपास १ महिना लागला.
२०० किलोपेक्षा जास्त वजनाचा गुलाबी गाऊन बनवण्यासाठी नॅन्सीने साधरण १००० मीटर फॅब्रिकचा वापर केला आहे
या गाऊनसह तिने गळ्यात डायमंड नेकलेस परिधान केला होता आणि न्यूड मेकअप केला होता.
एक नवोदित कलाकार म्हणून ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पाऊल टाकण्याची संधी नॅन्सीला मिळाली आहे.
UP मधील बर्नावा गावात जन्मलेली नॅन्सी कोरोनाच्या साथीच्या आजारापूर्वी दिल्लीत स्थलांतरित झाली.
लॉकडाऊन दरम्यान, नॅन्सीने उच्च-फॅशन कॉउचरच्या प्रभावामुळे तिने अद्विती आणि डिझाइन स्वत: तयार केल्या. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. (pc:nancytyagi___/ig)