Nashik Lok Sabha : मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बेलपत्र , ईव्हीएम मशीनमध्ये देवाचा वास म्हणत शांतीगिरी महाराजांनी घातला यंत्राला हार
Nashik Lok Sabhe Election: नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj
1/9
नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराजांमध्ये लढत होणार आहे.
2/9
नाशिकसचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले.
3/9
मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजाने आपल्या गळ्यातील ईव्हीएम मशीनला घातला.
4/9
मात्र आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.
5/9
त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेल -फुलाने पुजा करून वंदन केले .
6/9
हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
7/9
मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.
8/9
मतदारांना सद्बुद्धी यावी, भविष्यात कुणावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून ईव्हीएमला हार घातला, असेही ते म्हणाले.
9/9
तदान केंद्रात देखील नमस्कार करून प्रवेश केला.
Published at : 20 May 2024 08:20 AM (IST)