ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: सोहा अली खान लग्नाआधी गर्भवती होती! जाणून घ्या तिच्या आयुष्यातील मोठी रहस्ये!

PHOTO: सोहा अली खान लग्नाआधी गर्भवती होती! जाणून घ्या तिच्या आयुष्यातील मोठी रहस्ये!

एबीपी माझा ब्युरो Updated at: 04 Oct 2022 12:40 PM (IST)
1

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानचे हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअर काही खास राहिलेले नाही. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत राहिले आहे. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

3

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोहा अली खान लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

4

सोहा अली खानने कुणाल खेमूसोबत लग्नाच्या 7 महिन्यांनंतर एका मुलीला जन्म दिला. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

5

सूत्रांच्या माहितीनुसार, सोहा अली खान लग्नापूर्वी कुणाल खेमूसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी सोहाने आई शर्मिला यांची परवानगी घेतली होती. कुणाल खेमू आणि सोहा अली खान 7 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला बहिण सोहा अली खानचे कुणालसोबतचे नाते पसंत नव्हते. सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्यातील अफेअर अनेक वर्षे चालले. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

8

सोहा अली खान बॉलीवूडमधील एका मोठ्या कुटुंबातील आहे. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

9

सोहा तिच्या नात्याबद्दल खूप गंभीर होती. अशा परिस्थितीत तिला कुणालसोबत लग्न करायचे होते. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्मिलाने सोहा आणि कुणालच्या लग्नात 9 कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला होता. (फोटो सौजन्य :sakpataudi/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.