In Pics : ...म्हणून Raveena Tondon नं आपल्या पतीच्या Ex-Wife ला ग्लास फेकून मारला
चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत असतात. ज्यांची चर्चा सर्वत्र होत असते. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री रवीना टंडनचा असाच एक किस्सा खूप गाजला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रवीनाचा नवरा अनिल थडानीची आधीची बायको असलेल्या नताशा सिप्पीला रवीनानं ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रवीना आपल्या पतीसह रितेश सिधवानीकडे न्यू ईयर पार्टीमध्ये गेली होती. तिथं अनिल थडानी म्हणजे रवीनाच्या नवऱ्याची एक्स-वाइफ नताशा आली होती.(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
या पार्टीत नताशा अनिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून रवीनाचा पारा चढला आणि रवीनानं तिला ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
एका पोर्टलनं यासंदर्भात दोघींची प्रतिक्रिया घेतली होती. त्यात रवीनानं म्हटलं होतं की, माझा पती किंवा कुटुंबाविषयी कुणी अपमानास्पद बोलत असेल तर मी त्याला सोडणार नाही. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
अनिल थडानीचं रवीनासोबतचा दुसरं लग्न आहे. त्यानं 2003 मध्ये रवीनाला प्रपोज केलं आणि 2004 मध्ये लग्न केलं. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रवीना आणि अनिलच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)