७१व्या मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीचं शिक्षण किती?
71वी मिस वर्ल्ड अनेक दिवसांपासून इंटरनेटवर चर्चेत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आज (शनिवारी) मुंबईत होणार आहे. (photo:/sinishettyy/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनी शेट्टी या सौंदर्य स्पर्धेत भारताचे सादरीकरण करत आहे. याआधीही तिने वेगवेगळ्या प्रसंगी भारताचे सादरीकरण केले होते. (photo:/sinishettyy/ig)
सिनी शेट्टी कर्नाटकची आहे, पण तिचा जन्म मुंबईत झाला आहे. (photo:/sinishettyy/ig)
सिनी अभ्यासात आणि लेखनात अत्यंत हुशार आहे. तिने मुंबईच्या एसके सोमय्या पदवी महाविद्यालयातून अकाऊंटिंग आणि फायनान्सचे शिक्षण घेतले. (photo:/sinishettyy/ig)
ग्रॅज्युएशन झाल्यावरही तिने अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.(photo:/sinishettyy/ig)
सध्या सिनी चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (CFA) चा अभ्यास करत आहेत. (photo:/sinishettyy/ig)
आज संपूर्ण भारताच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. ती 71 व्या मिस वर्ल्ड फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. (photo:/sinishettyy/ig)
सिनीच्या वडिलांचे नाव सदानंद शेट्टी आणि आईचे नाव हेमा शेट्टी आहे.(photo:/sinishettyy/ig)
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज ७१व्या मिस वर्ल्डची फायनल होणार आहे. (photo:/sinishettyy/ig)