Suraj Chavan : वसंत तात्यांची झापूक झुपूक एंट्री, थेट मरिआईच्या मंदिरात; सूरज चव्हाणबद्दल दोन शब्द
जयदीप मेढे
Updated at:
06 Nov 2024 04:11 PM (IST)

1
वसंत मोरे यांनी नुकतीच बिग बॉस विजेता सूरज चव्हाणची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तसेच सूरज आणि वंसत मोरे यांनी मरीआईचंही दर्शन घेतलं.

3
वसंत मोरे आणि सूरजचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4
पुरंदर येथील एका गावात गेलो असताना सूरजची भेट झाली अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.
5
पुढे वसंत मोरे यांनी सूरजचं कौतुक करत म्हटलं की, त्याला भेटण्यासोबत त्याच्या गावतील मरीआई मातेचे ही दर्शन घेतले खुप साधं आणि गरीब पोरगं आहे...