Valentine Days : रोज डे ते किस डे पर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण यादी जाणून घ्या
व्हॅलेंटाईन वीक लवकरच सुरू होणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या संपूर्ण आठवड्याची यादी येथे पाहूया.(Photo Credit : freepik )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डे ने होईल. 7 फेब्रुवारी रोजी रोज डे साजरा करा. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाबाची फुले देऊन हा दिवस साजरा करू शकता.(Photo Credit : freepik )
व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो, या दिवशी एखादी व्यक्ती आपल्या जोडीदारावर आपले प्रेम व्यक्त करते. तसेच, या दिवशी लोक त्यांचे प्रेम तसेच लग्न देखील व्यक्त करू शकतात.(Photo Credit : freepik )
व्हॅलेंटाईन डेच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या क्रशला चॉकलेट देऊ शकता.(Photo Credit : freepik )
व्हॅलेंटाइन डेच्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो.या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला टेडी गिफ्ट करू शकता.(Photo Credit : freepik )
पाचव्या दिवशी प्रॉमिस डे, साजरा केला जातो, प्रॉमिस डे, या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देता.(Photo Credit : freepik )
सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून काहीही न बोलता ते एकमेकांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त करू शकता.(Photo Credit : freepik )
व्हॅलेंटाईन डेच्या सातव्या दिवशी किस डे साजरा केला जातो. (Photo Credit : freepik )
व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन वीकच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणजेच व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस जगभरात साजरा केला जातो.(Photo Credit : freepik )