Valentines Special : सोनाली रंगली प्रेमाच्या गुलाबी रंगात; फोटो चर्चेत!
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 12:20 PM (IST)
1
मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
Valentines Day निमित्ताने सोनालीने खास फोटो शेअर केले आहेत. (photo: sonalee18588/ig)
3
गुलाबी रंगाच्या साडीत सोनालीने नवं फोटोशूट केलंय. (photo: sonalee18588/ig)
4
Valentine's Day निमित्ताने तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo: sonalee18588/ig)
5
गेल्या वर्षी सोनाली लग्नबंधनात अडकली, त्यांनतर तिचा हा पहिलाच Valentine's Day आहे. (photo: sonalee18588/ig)
6
'रंग प्रेमाचा' असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (photo: sonalee18588/ig)