'उतरन' फेम रश्मी देसाईच्या घायाळ करणाऱ्या अदा; फोटो चर्चेत!
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 12:59 PM (IST)
1
'उतरन' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. (PHOTO:imrashamidesai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली. (PHOTO:imrashamidesai/ig)
3
बिग बॉस मुळे रश्मी पून्हा प्रकाशझोतात आली. (PHOTO:imrashamidesai/ig)
4
आज रश्मी चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (PHOTO:imrashamidesai/ig)
5
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (PHOTO:imrashamidesai/ig)
6
रश्मीचे नवनवे फोटोशूट सध्या व्हायरल होतायत, निळ्या टॉप मधले तिचे हे फोटो सध्या व्हायरल झालेत. (PHOTO:imrashamidesai/ig)