PHOTO : सई ताम्हणकरच्या ट्रेन्डी लूकची चर्चा; क्लासी फोटोशूट व्हायरल!
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 12:16 PM (IST)
1
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. (photo:saietamhankar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. (photo:saietamhankar/ig)
3
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. (photo:saietamhankar/ig)
4
सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (photo:saietamhankar/ig)
5
सध्या सई चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे. (photo:saietamhankar/ig)
6
सईचा हा डेनिम लूक चांगलाच चर्चेत आलाय. (photo:saietamhankar/ig)
7
सध्या सई तिच्या 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:saietamhankar/ig)