Photo : उर्वशीने शेअर केला ऋषभ शेट्टींसोबचा फोटो, चाहते म्हणाले...

अभिनेत्री उर्वशी रौतेलाची दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट कंताराच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

urvashi rautela

1/10
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'च्या दुसऱ्या भागात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एन्ट्री झाली आहे.
2/10
कांतारा 2 च्या निमित्ताने उर्वशी रौतेला देखील तिचे अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.
3/10
उर्वशीने ऋषभ शेट्टीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
4/10
या फोटोमध्ये ती 'कांतारा' अभिनेत्यासोबत हसतमुख पोज देताना दिसत आहे.
5/10
उर्वशी रौतेलाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.
6/10
अनेकजण पोस्टवर उर्वशीवर मजेशील कमेंट्स करत आहेत.
7/10
अभिनेत्रीच्या पोस्टनंतर युजर्सना पुन्हा एकदा ऋषभ पंतची आठवण झाली.
8/10
एका यूजरने लिहिले की दीदी तुमच्या आयुष्यात ऋषभ किती गुंतले आहेत.
9/10
उर्वशी रौतेलानेही तिच्या चाहत्यांना आनंदाची बादमी दिली.
10/10
कांतारामधील उर्वशीची भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Sponsored Links by Taboola