कुणी घर देता का घर... उर्फीला मुंबईत हवंय भाड्यानं घर; ना हिंदू देईना ना मुसलमान
Uorfi Javed News : आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादामुळे चर्चेत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता उर्फीनं केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
उर्फी जावेद हिने मुंबईत आपल्याला भाड्यानं घर मिळत नसल्याची तक्रार ट्विटरवरुन केली आहे.
उर्फी जावेद हिने मुंबईत आपल्याला मुंबईत भाड्यानं घर मिळत नसल्याची तक्रार ट्विटरवरुन केली आहे.
मला हिंदू घर देत नाहीत, मुसलमानही देत नाहीत, असेही उर्फी जावेद हिनं म्हटलेय.
इतरही कुणीची भाड्यानं घर देत नाहीत, अशी व्यथाच उर्फीने ट्वीट करत मांडली आहे.
उर्फी जावेद हिच्या ट्विटरवर सोशल मीडियात चर्चा होत आहे. काहींनी उर्फीला ट्रोल केलेय तर काहींनी सल्ला दिला आहे.
उर्फी जावेद हिचं ट्वीट सध्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.