PHOTO: टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक 'बिग बॉस 14' ची विजेती बनल्यापासून सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (photo:rubinadilaik/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी घराघरात एक खास ओळख मिळवली आहे. रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते. (photo:rubinadilaik/ig)
अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनातही तिची संस्कारी मुलीची प्रतिमा बनली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे. (photo:rubinadilaik/ig)
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. आजकाल ती तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे, पण मोठ्या पडद्यावर येण्याआधीच टीव्हीची ही सुसंस्कृत सून खूप बोल्ड झाली आहे. (photo:rubinadilaik/ig)
रुबिनाने नुकतेच इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांना नजर हटवणे कठीण झाले आहे.(photo:rubinadilaik/ig)
रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (photo:rubinadilaik/ig)