करीना कपूर, सैफ अली खान मुलांसह पोहचले जामनगरला; पाहा फोटो!
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे.( Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत( Photo Credit : manav manglani)
अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुखपासून दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
जगभरातील अनेक दिग्गज मंडळी या प्री-वेडिंगला हजेरी लावणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
करीना कपूर आणि सैफ अली खान मुलांसह जमनः=गरला या सोहळ्यासाठी पोहचले आहेत.( Photo Credit : manav manglani)
फोटोमध्ये करीना , सैफ आणि तिची दोन्ही मुलं देखील दिसत आहेत.( Photo Credit : manav manglani)
त्याचसोबत सारा अली खान देखील दिसत आहे. ( Photo Credit : manav manglani)