PHOTO : तैमुर करतोय गोसेवा! घराबाहेर गाईला चारा देतानाचे फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2021 05:12 PM (IST)

1
यावेळी त्यानं भगव्या रंगाचा टी शर्ट घातला होता. चेहऱ्यावर मास्क देखील लावलेला दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तैमुरचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

3
आपल्या हातानं त्यानं गाईला चारा खाऊ घातला. यावेळी घरातली काही मंडळी त्याच्यासोबत दिसत आहेत.
4
5
तैमुर गाईला पाहून खूप आनंदी झाल्याचं दिसत आहे.
6
यावेळी तैमुरचे काही क्युट फोटो व्हायरल झाले आहेत.
7
सर्वात लोकप्रिय स्टार किड तैमुर अली खानला नुकतंच त्याच्या घरासमोर गाईला चारा खाऊ घालताना स्पॉट केलं गेलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -