बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन; जाणून घ्या समृद्धी जाधवबद्दलच्या खास गोष्टी..
बिग बॉस मराठी सिझन 4 चा खेळ तिसऱ्या आठवड्यात पोहोचला असून आता सर्वच स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) घरात दररोज नव-नवीन ट्विस्ट येत आहेत.(फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
घरातील सदस्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
यातच सर्वाचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे समृद्धी जाधव.(फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
बिग बॉस मराठी फेम समृद्धी जाधव ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. (फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
ह्या आधी ती splitsvilla 13 मध्ये सुद्धा दिसून आली होती. (फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
समृद्धी सामान्य घरातून आलेलीअसली तरी तिने बिग बॉस मराठी सध्या चांगलंच गाजवलं आहे.(फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या इतिहासातील ती पहिली महिला कॅप्टन ठरली. (फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)
घरातील सदस्यांना आपण कुठे चुकतं आहोत, आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो हे कळत नाही. त्यामुळेच अनेक गैरसमज होता. पण प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होत आहे.(फोटो सौजन्य :samruddhi.j/इंस्टाग्राम)