Ruhanika Dhawan : वय फक्त 15 वर्ष आणि आलिशान घराची मालकीण, रुहानिका धवनच्या नव्या घराचा गृहप्रवेश; फोटो व्हायरल
रुहानिकाने फार कमी वयात यशाचं शिखर गाठलं आहे. (ruhaanika dhawan/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुहानिका धवन ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार आहे. (ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आलिशान घर विकत घेतलं आहे. (ruhaanika dhawan/instagram)
नुकतंच रुहानिकाच्या नव्या घराचा गृहप्रवेश पार पडला आहे. (ruhaanika dhawan/instagram)
कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबतच या खास क्षणाचे सुंदर फोटो रुहानिकाने शेअर केले आहेत. (ruhaanika dhawan/instagram)
काही दिवसांपूर्वी रुहानिकाने या घरा संबंधित एक खास पोस्ट केली होती. (ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकाने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'देवाच्या कृपेनं, नवं घर खरेदी करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे.' (ruhaanika dhawan/instagram)
रुहानिकाने नव्या घरात पार पडलेल्या पुजेचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (ruhaanika dhawan/instagram)
या फोटोमध्ये रुहानिका आणि तिचे कुटुंबिय फार खूश दिसत आहेत. (ruhaanika dhawan/instagram)