EPFO : UAN नंबर माहीत नाही, PF मधून पैसे काढायचे आहेत? करा 'हे' काम

Withdraw PF without UAN : नोकरदारांच्या पगारातील काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. गरज भासल्यास तुम्ही हे पैसे काढू शकता.

Withdraw PF without UAN

1/8
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल खाते क्रमांक म्हणजेच यूएएन (UAN) क्रमांक देते. (PC : Freepik)
2/8
या नंबरद्वारे तुम्ही पीएफची माहिती किंवा पैसे काढू शकता. (PC : unsplash)
3/8
तुम्ही पीएफचे पैसे आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरू शकता. (PC : Freepik)
4/8
बहुतेक कर्मचार्‍यांकडे त्यांचा UAN क्रमांक असतो, परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे हा क्रमांक नसतो. (PC : unsplash)
5/8
तुमच्याकडे UAN नंबरही नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. (PC : Freepik)
6/8
शिल्लक पीएफ जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता. (PC : Freepik)
7/8
UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. (PC : Freepik)
8/8
येथे एक नॉन कंपोझिट फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल. (PC : Freepik)
Sponsored Links by Taboola