नेहा मलिकचे बोल्ड फोटो इन्स्टाग्राम ट्रेंडमध्ये, चाहत्यांनी विचारलं फिटनेसचं रहस्य
टीव्ही अभिनेत्री नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहात असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच नेहा मलिकने तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले. हे फोटो आता इन्स्टाग्राम ट्रेंडमध्ये आहेत.
नेहाचा लूक वेगळा दिसत आहे. कारण, नेहा तिच्या फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
नेहा तिच्या चाहत्यांनाही तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देते. तिचे बरेच चाहते आहाराच्या रूटीनबद्दलही विचारत असतात.
नेहा तिची टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसते. या छायाचित्रांद्वारे अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.
नेहाचा जंप सूट आणि व्हाईट शूजची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. यात नेहाचं स्मितहास्य प्रेक्षकांना आवडलंय.
नेहा मलिक आणि तिच्या आईमध्ये चांगलं नातं आहे. दोघीही एकमेकींना सपोर्ट करताना पहायला मिळतात.
सर्व फोटो नेहा मलिक सोशल मीडिया साभार