Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची फेव्हरेट! जाणून घ्या 'या' मालिकेबद्दल...
'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी म्हणजे 'ठरलं तर मग' ही मालिका आहे.
'ठरलं तर मग' ही रोमॅंटिक मालिका आहे. या मालिकेत जुईने सायलीची तर अमितने अर्जुनची भूमिका साकारली आहे.
प्रेम वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत घडतं हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अमित भानुशालीने 17 किलो वजन घटवलं आहे.
ठरलं तर मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे.
महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.