Sheezan Khan Sister : कधी 'लक्ष्मी' तर, 'कधी सरस्वती'... वेगवेगळ्या भूमिकेत दिसली शीझानची बहिण Falaq Naaz

फलक नाझ हा देखील शीझान खानसारखा टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री फलक नाझने 'देवों के देव महादेव', 'महाकाली - अंत ही आरंभ है' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

फलकने टीव्हीवरील ही आयकॉनिक पात्रे प्रेक्षकांसमोर सुंदरपणे साकारली आहेत.
तुनिशा शर्मा प्रकरणामुळे फलक नाझ ही शीजानची बहीण असल्याचे समोर आले. यानंतर अनेक जणांना याचे आश्चर्य वाटले.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्येही फलक नाझ छोट्या भूमिकेत दिसली होती.
फलक नाज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फलक तिचे रील्स आणि फोटो शेअर करुन चाहत्याचे मनोरंजन करताना दिसते.
फलक एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगली मेकअप आर्टिस्ट देखील आहे.
तुनिषाने अनेक मुलाखतींमध्ये फलक नाजच्या मेकअप व्हिडीओचे कौतुक केले होते.